सातबारा Watch

← पिंप्री मोहदर

Ferfar #1141 · पिंप्री मोहदर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
वैशाली शत्रुघ्न घनोकार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा खामगाव लिहून घेणार : देवानंद धोंडु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : बँक आफ बडोदा शाखा खामगाव कर्ज रु १५०००० घेणार देवानंद धोंडू जाधव - 464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.06.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.