Ferfar #1360 · कारेगांव खु.
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- वैशाली शत्रुघ्न घनोकार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा
आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : जा.क्र.सआसक /बुल/क.दा.गा.व स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023 – 24 बुलढाणा आदेश दि. 14.09.2023
आदेश दिनांक : 14/09/2023
) आदेश क्रमांक : जा.क्र.सआसक /बुल/क.दा.गा.व स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023 – 24 बुलढाणा आदेश दि. 14.09.2023
3) तपशील :- महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सह्याय विभागा मार्फत, अध्यक्ष, कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वावलंबन योजना तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.सआसक /बुल/क.दा.गा.व स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023-2024 बुलढाणा आदेश दि. 14.09.2023 अन्वये वाटप महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभाग चे प्रतिबंधक :- बळीराम काशीराम गवई वर्ग 2 यांना मौजे कारेगाव खुर्द गट नंबर 162 मधील एकूण क्षेत्र 5.00 हे. आर. पैकी क्षेत्र 1.34 हे.आर.व पो.ख. 0.33 अशी एकूण 1.67 हे आर जमीन खालील अटी व शर्तीला अधीन राहुन वाटप करण्यात आली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती :
1) वाटप केलेली शेत जमीन पती व पत्नीच्या सयुक्त नावाने करण्यात येईल.विधवा/परितक्त्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या नावे भोगवटदार वर्ग 2 करण्यात येऊन 7/12 वर महराष्ट्र शासन, सामजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांची प्रतिबंधक मालक म्हणून नोंद राहील.
2) वाटप केलेली शेत जमीन लाभधारकास कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही, हस्तांतरण करता येणार नाही किंवा गहान ठेवता येणार नाही, अथवा कोणासही दान करता येणार नाही.
3) मंजूर केलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत जमीनीच्या प्रतवारी विषयी किंवा शेत जमिनीच्या भूभागाविषयी एकदा वाटप केल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.
4) वाटप केलेली शेत जमीन लाभधारकाने स्वत: कसणे बंधनकारक राहील. जमीन कसण्यासाठी दुस-याला देता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या उद्देशासाठी शेत जमिनीचे वाटप केलेले आहे तो उद्देश सफल न झाल्यास सदर जमीन परत शासनाच्या ताब्यात घेण्यात येईल. त्यावर आपला कोणताही हक्क राहणार नाही.
सदर नोंद वरील आदेशाने व तहसीलदार साहेब तालुका दंडाधिकारी यांचे कार्यालय, खामगाव यांचे क्र.कावी/सेतुलिपिक/29/2025 दि. 22.09.2024 चे पत्रा नुसार घेण्यात आली. सदर दस्त दप्तरी दाखल असे.