सातबारा Watch

← कारेगांव खु.

Ferfar #1362 · कारेगांव खु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
वैशाली शत्रुघ्न घनोकार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑ फ इंडिया खामगाव लिहून घेणार : द्रौपदाबाई भिवाजी हिवराळे यांनी ता ग सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खामगाव कर्ज रु 98000/- घेतले कर्ज घेणार दृपादाबाई भिवाजी हिवराळे - 706 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.23.09.26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.