सातबारा Watch

← हिंगणा उमरा

Ferfar #654 · हिंगणा उमरा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
विजय हरसिंग राठेाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : एस बी आय पळशी बु लिहून घेणार : संतोष प्रल्हाद जुमळे यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : S. B. I. पळशी बु.कडून सलीम जमीन गहान देऊन पीक कर्ज रु,४००००० चार लाख रुपये कर्ज घेतले - 345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.