Ferfar #473 · शेंद्री (संभापूर)
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- विजय हरसिंग राठेाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : इंडियण ओवरसीज बँक खामगाव
लिहून घेणार : दिलीपसिंग उमरावसिंग पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : दिलीसिंग उमरावसिंग यांनी इंडियन ओवरसीज बँक शाखा खामगावकडून ९९००० रु.कर्ज घेतले - 314
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.