सातबारा Watch

← लांजुड भाग 1

Ferfar #4897 · लांजुड भाग 1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
जयश्री संतोष बेल्टे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : canara bank,khamgaon लिहून घेणार : पुंडलिक गणपत ढोले यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : पुंडलिक गणपत ढोले यांनी सिंडीकेट बँक खामगाव कडून एक लाख रु कर्ज घेतले - 3182 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र स.स./Ref;4310/210/2026-27 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.