Ferfar #4898 · लांजुड भाग 1
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026वि तहसीलदार खामगाव यांचे आदेश क्रमांक क्रकावी/प्रस्तुतकार-1/297/2025 दिनांक.24/02/2025 अन्वये मौजे लांजुड भाग१ येथील गट न.491,493,569,580 अर्जदार देविदास हरिभाऊ वाघ यांचे अर्जा नुसार सुलोचना जनार्धन बंधे ऐवजी सुलोचना जनार्धन बुंधे अशी नावात दुरुस्ती वरील आदेशाने व अर्ज,7/12,फेरफार क्रमांक 4800,प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड प्रमाणे करण्यात आली आहे.