Ferfar #28375 · खामगांव
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहुल अशोक चौधरी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 81/10/26-27
आदेश दिनांक : 29/09/2026
मा तहसिलदार खामगाव यांचे आदेश रा प क एम आर सी 81/10/26-27 दी 29/9/26 नुसार खामगाव येथील सर्वे न 71 प्लॉट न 33 पैकी 115.67 चौमी क्षेत्रावर पवन कमल किशोर शर्मा यांचे नाव कमी करून हिरालाल किसनलाल बोहरा ओमप्रकाश किसनलाल बोहरा चंपालाल किसनलाल बोहरा कैलास किसनलाल बोहरा यांचे नावे नोंद बाबत कार्यवाही करण्यात आली
71/बु.क्र.1/प्लॉट क्र/33