सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #28377 · खामगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहुल अशोक चौधरी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गौरव राजेश बोबडे ,विशाल राजेश बोबडे - - -रा. खामगांव(खाता क्रमांक14204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/2/plot no/1, बिगरशेती क्षेत्र 3.3234 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3234 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शारदा अंकुश खाडे , (खाता क्रमांक :-14732)गट/सर्व्हे क्रमांक 36/2/plot no/1 बिगरशेती क्षेत्र 3.3234 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3784 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1775000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 36/2/plot no/1