सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #28404 · खामगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहुल अशोक चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली शाखा खामगाव लिहून घेणार : गौरव राजेश बोबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 36/2/plot no/75 तपशिल : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली शाखा खामगाव चा विशाल राजेश बोबडे व गौरव राजेश बोबडे यांच्या 36/2 मधील 2.20 हे आर वरील संपूर्ण प्लॉट वर रुपये 50000000/- (पाच कोटी )कर्ज बोजा दस्त क 3577/2025 दी 7/8/2025 - 28276 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 36/2/plot no/75