Ferfar #28414 · खामगांव
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- राहुल अशोक चौधरी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा र.नं.267
लिहून घेणार : नितीन विश्वनाथ गायगोळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 20/1 तपशिल : बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा र.नं.267 शाखा खामगाव यांचे कडून रोहित गोपाळ गायगोळ यांनी घेतलेल्या कँश क्रेडीट कर्ज रु.400000/- करिता कर्जास जमानतदार नितीन विश्वनाथ गायगोळ या नावाने रजिष्टर गहान खताद्वारे तारण गहाण. - 22435
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.