सातबारा Watch

← खामगाव ग्रामीण

Ferfar #27136 · खामगाव ग्रामीण

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
160/4/प्लॉट
Talathi
ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बाबासाहेब उपाख्य नरेंद्रजी बोबडे नागरी सहकारी पत संस्था लि. खामगांव शाखा खामगांव तर्फे प्राधिकृत अधिकारी कैलास सदाशिवराव पाटील गहाणखत लिहुन देणार : जुबेर शाह जमीर शाह रा. खामगाव ग्रामीण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3268-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/4/प्लॉट क्र/40 क्षेत्र 2.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुबेर शाह जमीर शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - रुकैय्या नाज जुबैर शाह (खाता क्रमांक :- 10209) , 160/4/प्लॉट क्र/40