सातबारा Watch

← खामगाव ग्रामीण

Ferfar #27149 · खामगाव ग्रामीण

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे , इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे , इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 तपशील : अर्जदार ऐश्वर्या रितेश रंगदळे यांनी दिलेल्या अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला यावरून अर्जदार यांचे समोरील अपाक आई अर्चना हा शेरा वरील कागदपत्रावरून कमी करण्यात येत आहे.कागदपत्र दप्तरी दाखल असे. 133/1/प्लॉट क्र/42