Ferfar #27159 · खामगाव ग्रामीण
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग हजारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
बळीराम किसन गायकवाड ,भारत किसन गायकवाड तर्फे कुल मुखत्यार जनार्दन हरिभाऊ हेंड -रा. खामगाव (खाता क्रमांक4946) यांचे गट/सर्व्हे क्रमांक152/1/प्लॉट क्र/41, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक इच्छाराम निळे , (खाता क्रमांक :-10775)गट/सर्व्हे क्रमांक 152/1/प्लॉट क्र/41 बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1051 दिनांक 12/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
152/1/प्लॉट क्र/41