सातबारा Watch

← खामगाव ग्रामीण

Ferfar #27163 · खामगाव ग्रामीण

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
121/1/109
Talathi
ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बॅक लि. बीड शाखा खामगांव लिहून घेणार : दिपक उत्तमराव जवंजाळ यांनी सादर केलेले अर्ज व् दुय्यम निबंधक खामगाव दस्त क्र 4357 दि. 06/10/2026 नुसार सर्व्हे क्रमांक : 121/1/109 वर दाखल असलेला कर्ज बोजा रक्कम रुपये 1250000/- कमी करण्यात येत आहे. कागदपञे दप्तरी दाखल असे.