Ferfar #27164 · खामगाव ग्रामीण
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग हजारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
म नासीरोद्दीन म खुर्शिद्दोदीन रा. खामगाव ग्रामीण(खाता क्रमांक7555) गट/सर्व्हे क्रमांक114/1/ब/प्लॉट क्र/4, बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सलमा फरहीन शादाबउद्दीन सौदागर , (खाता क्रमांक :-10813)गट/सर्व्हे क्रमांक 114/1/ब/प्लॉट क्र/4 बिगरशेती क्षेत्र 1.6500
यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1686 दिनांक 18/05/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
114/1/ब/प्लॉट क्र/4