सातबारा Watch

← खामगाव ग्रामीण

Ferfar #27167 · खामगाव ग्रामीण

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156/1/प्लॉट
Talathi
ज्ञानेश्‍वर पांडुरंग हजारे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा खामगाव गहाणखत लिहुन देणार : अभिमान संतोष क्षीरसागर रा. खामगाव ग्रामीण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3374-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1/प्लॉट क्र/187 क्षेत्र 0.9975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमान संतोष क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 156/1/प्लॉट क्र/187