Ferfar #1020 · हिवरखेड
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : हिवरखेड ग्रा.से.संस्था
लिहुन घेणार : समाधान भिमराव वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक 18/1 वर फेरफार क्रमांक 179 ने घेतलेला बोजा समाधान वाघ यांनी हिवरखेड ग्रा.से.संस्था यास ३००००० रु.गहाण
सर्व्हे क्रमांक 18/3 वर फेरफार क्रमांक 176 ने घेतलेला बोजा समाधान वाघ यांनी हिवरखेड ग्रा.से.संस्था यास ३००००० रु.गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.