सातबारा Watch

← लोणी

Ferfar #2816 · लोणी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
प्रविण अण्णा गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : लोणी लव्हाळा ग्रामसेवा सह.संस्था मर्या.र.न. 545 लिहून घेणार : चिंधुबा चंद्रभान मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 249 तपशिल : दिनांक 27/04/2022 रोजी लोणिग्राम सेवा संस्था चा चिंधुबा चंद्रभान मोरे यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 2562 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि. 29/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.