Ferfar #1083 · मोहखेड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- शिवपालसिंग दिलीपसिंग पंढरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे मोहखेड गट नं 165 क्षेत्र 1.21 हे.आर. च्या जमीनीचे खातेदार निलम दिलीप महाजन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निलम दिलीप सावजी ऐवजी निलम दिलीप महाजन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज नायब तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मेहकर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.राप्रक्र.आरटीएस 64/मोहखेड /10/2026-2027 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार मे 14-30 शके 1948 मधील नोंदणी क्र. A-2611254 अन्वये निलम दिलीप सावजी ऐवजी निलम दिलीप महाजन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .