Ferfar #1273 · लव्हाळा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- प्रविण अण्णा गायकवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्हि-43/लव्हाळा/34/2025-26
आदेश दिनांक : 30/09/2026
वि.तहसीलदार मेहकर यांचे दिनांक :30/09/2026 च्या पुनर्विलोकन आदेश रा.प्र.क्र.एस.आर.व्हि-43/लव्हाळा/34/2025-26
नुसार दिनांक : 19/01/2026 रोजीचा गट क्र. 82 क्षेत्र 0.65 हे.आर. संबंधी चा आदेश रद्द करण्यात आला.सबब मूळ खातेदार मधुकर बाजीराव कंकाळ यांचे नावे 0.65 हे.आर. क्षेत्र पूर्ववत करण्यात आले.
सबब कागदपत्रे दप्तरी दाखल असे.