Ferfar #1275 · लव्हाळा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- प्रविण अण्णा गायकवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : लव्हाळा ग्रामसेवा सह.संस्था म.र.न. 521
लिहून घेणार : संतोष श्रीपत लहाने
यांनी संतोष ष्रीपद यांनी जी. के. सहकारी बँक.शाखा वी नगर हिस ९०००० रु स जमीन गाहाण दिली - 65
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.12/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.