सातबारा Watch

← लव्हाळा

Ferfar #1276 · लव्हाळा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
प्रविण अण्णा गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा विवेकानंद नगर लिहून घेणार : सचिन वसंता लहाने यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : सचिन वसंता यांनी वी.को.ग्रा.बँक शां.वी.नगर यांना १०८००० रु गहाण . - 195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.13/10/2026 चे पत्र / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.