Ferfar #1277 · लव्हाळा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- प्रविण अण्णा गायकवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
व्यवहार :- बोअरवेल नोंद
खातेदार :- लता परमेश्वर तायडे यांनी मौजे लव्हाळा येथील गट क्रमांक 40 मधील 0.81 हे.आर. क्षेत्र मध्ये एक नवीन बोअरवेल खोदली.त्याबाबत त्यांनी वि.तहसीलदार यांचे समोरील शपथपत्र केले.
शपथपत्र क्र .855782 दि. 12/02/2026 नुसार नोंद.
सबब कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
पुढील निर्णयास्तव सादर.