Ferfar #1389 · दुधा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- राहुल शेषराव मोहिते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खातेदार अमोल मनोहर राहाटे यांनी मौजे दुधा येथील गट क्र.66 मधील शेतीमध्ये एक बोअरवेल घेतली आहे. नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 520741 दिनांक 07/10/2026 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली.