सातबारा Watch

← दुधा

Ferfar #1396 · दुधा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : जवाहर अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्यादित चिखली जि.बुलडाणा लिहून घेणार : राजेश्वर पांडुरंग लोढे यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : प्रमाणे चेतन राजेश्वर लोढे यानी जवाहर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा हिवरा आश्रम ता.मेहकर जि. बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.