Ferfar #1825 · ब्रम्हपूरी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- राहुल शेषराव मोहिते
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार आनंद माधवराव पवार यांनी मौजे ब्रम्हपुरी शिवार गट क्रमांक 169 मध्ये असलेल्या जमिनीमध्ये एक बोअरवेल घेतली असून नायब तहसिलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 954122 दिनांक 16/10/2026 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकदार सदरी दाखल करण्यात आली.