सातबारा Watch

← देऊळगांव माळी

Ferfar #3617 · देऊळगांव माळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
510
Talathi
कुलाल विलास तुकाराम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिखली शाखा देऊळगावमाळी लिहून घेणार : हरी राजाराम राउत यांनी सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : कर्जदार हरिभाऊ राजाराम राउत व सह कर्जदार कैलास हरिभाऊ राउत यांनी आपली मालकीची गट क्र 510 मधिल जमीन श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिखली शाखा देऊळगावमाळी हिस 200000/- (दोन लाख ) रुपयास गहाण दिली. - 3003 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.