सातबारा Watch

← देऊळगांव माळी

Ferfar #3618 · देऊळगांव माळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
272/ब
Talathi
कुलाल विलास तुकाराम
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था शाखा देऊळगांव माळी लिहून घेणार : गजानन नथ्थु बळी यांनी सर्व्हे क्रमांक : 272/ब तपशिल : प्रमाणे गजानन नथ्थु बळी यानी श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था शाखा देऊळगांव माळी ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2826 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.