Ferfar #836 · खुदनापुर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- हर्षल शिवाजीराव देशमुख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : सप्तश्रृंगी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा ईसोली ता. चिखली जि. बुलढाणा
लिहून घेणार : भारत लक्ष्मण घोरपडे
यांनी प्रमाणे भारत लक्ष्मण घोरपडे यानी सप्तश्रृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा शाखा इसोली ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 701
प्रमाणे भारत लक्ष्मण घोरपडे यानी सप्तश्रृंगी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा ईसोली ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 759
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/रिलीजडीड दस्त क्र 8444 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.