Ferfar #1721 · थार बरदापुर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- हर्षल शिवाजीराव देशमुख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था शाखा कळंबेश्वर
गहाणखत लिहुन देणार : संतोष तुळशिदास निकम रा. थार बरदापुर यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6877-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष तुळशिदास निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.