सातबारा Watch

← हिवरा खु. भाग 1

Ferfar #4079 · हिवरा खु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
महादेव भिमराव सरदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार विष्णू राजेंद्र खडके रा.हिवरा खुर्द यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले कि मौजे हिवरा खुर्द भाग 1 मधील ग न 465 मध्ये एक विहीर खोदली असून त्याची नोंद घेण्याच्या विनंती वरून नोंद घेण्यात आली.