Ferfar #4081 · हिवरा खु. भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- महादेव भिमराव सरदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
देवानंद रामभाऊ शिंदे रा.हिवरा खुर्द यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले कि मौजे हिवरा खुर्द भाग 1 मधील ग न 281 मध्ये एक विहीर खोदली असून त्याची नोंद घेण्याच्या विनंती वरून नोंद घेण्यात आली.