Ferfar #4083 · हिवरा खु. भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- महादेव भिमराव सरदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा हिवरा खुर्द ता. मेहकर जि. बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : विशाल रामेश्वर खत्री रा. हिवरा खु. भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6707-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल रामेश्वर खत्री यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.