सातबारा Watch

← हिवरा खु. भाग 1

Ferfar #4084 · हिवरा खु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
महादेव भिमराव सरदार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा हिवरा खुर्द ता. मेहकर जि. बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : कैलास रामेश्वर वाढेकर रा. हिवरा खु. भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6708-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास रामेश्वर वाढेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.