सातबारा Watch

← हिवरा खु. भाग 1

Ferfar #4089 · हिवरा खु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
महादेव भिमराव सरदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पाठ्संस्था हिवरा खुर्द लिहून घेणार : दतात्रय पांडुरंग शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचा हिस्सा श्री संत ज्ञानेश्वर ग्रा. बिगर शेती सह. पतसंस्था म हिवरा खुर्द शाखा हिवरा खुर्द हिस 250000/- तारण गहाण दिला. - 3234 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.