Ferfar #4093 · हिवरा खु. भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- महादेव भिमराव सरदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
ओम ध्रुव निकम व कोमल ओम निकम रा.कळमेश्वर यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले कि मौजे हिवरा खुर्द भाग १ मधील ग न ९१ मध्ये एक विहीर खोदली असून त्यात ओम ध्रुव निकम ६० पैसे व कोमल ओम निकम ४० पैसे हिस्सा असल्याचे कळविल्यावरून नोंद घेण्यात आली.