सातबारा Watch

← हिवरा खु. भाग 1

Ferfar #4094 · हिवरा खु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
महादेव भिमराव सरदार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन शाखा हिवरा खुर्द लिहून घेणार : लक्ष्मन केशव उतपुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : प्रमाणे लक्ष्मन केशव उतपुरे यानी सप्तश्रृंगी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा हिवरा खुर्द ता. मेहकर जि. बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 220000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3598 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.