Ferfar #770 · हिवरा खु. भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- संदीप सर्जेराव गुंड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार :सप्तशृंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी जानेफळ, र.नं.524
लिहून घेणार : गजानन श्रीराम गाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : गजानन श्रीराम गाडे यांनी अष्टविनायक ग्रा.बिगर शेती प.सं जानेफळ यास दोन लाख रु २,००००० /- गहाण - 442
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सप्तशृंगी महिला अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी जानेफळ, र.नं.524 यांचेकडील दि.15/10/2026 रोजीचे पत्र आणि दुय्यम निबंधक मेहकर यांचे दि.15/10/2026 रोजीचे रिलीज डीड दस्त क्र. मकर/6782/2026 यांची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.