Ferfar #1372 · घुटी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- नीलेश शरद जाधव
- First seen
- 4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सह;पतसंस्था शाखा जानेफळ
लिहून घेणार : वसुदेव प्रल्हाद चांदणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सह;पतसंस्था शाखा जानेफळ ईस १५००००/रुपयास वसुदेव प्रल्हाद चांदणे यांची जमीन गहाण दिली. - 774
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ व दुय्य्म निबंधक मेहकर यांच्यकडील रीलीज डीड द्रस्त क्रमांक 6453 दि 25-09-2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.