सातबारा Watch

← घुटी

Ferfar #1375 · घुटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
नीलेश शरद जाधव
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : अंबिका महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा शाखा जानेफळ लिहून घेणार : श्रीराम तुकाराम सगट यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : प्रमाणे श्रीराम तुकाराम सगट यानी अंबिका महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा शाखा जानेफळ ता मेहकर जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 60000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1110 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.