सातबारा Watch

← मुंदेफळ

Ferfar #2530 · मुंदेफळ

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
संदीप सर्जेराव गुंड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 गोपाल शामराव काळबांडे रा.मुंदेफळ यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले कि मौजे मुंदेफळ शिवारात गट न 66 मध्ये सागवान च्या 150 झाडांची लागवड केली असून सागवान च्या झाडांची नोंद घेण्याच्या विनंतीवरून नोंद घेण्यात आली.