Ferfar #2531 · मुंदेफळ
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- संदीप सर्जेराव गुंड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.न.1140
लिहून घेणार : ज्योती माणिक चांदणे
यांनी ज्योति माणिकराव चांदणे हिवरा खू ग्रा सो स 36,000+75,000/- - 857
हिवरा खुर्द ग्रामसेवा /वी.का. संस्था अल्प मुदती /मध्यम सन २०२४/२०२५ मुदती कर्ज ७९०००/- ज्योती माणिक चांदणे . - 2310
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.न.1140 यांचेकडील दिनांक 11/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.