Ferfar #2538 · मुंदेफळ
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 266/1
- Talathi
- संदीप सर्जेराव गुंड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या मेहकर शाखा जानेफळ र.नं.534
लिहून घेणार : संजय शामराव चांदणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 266/1 तपशिल : संजय शामराव चांदणे यांनी आपली जमीन यांनी सप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या मेहकर शाखा जानेफळ हिस ११००००/-रु गहाण दिली. - 11
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँसप्तश्रुंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या मेहकर शाखा जानेफळ यांचेकडील दि. 9/10/2026 रोजीचे पत्र आणि दुय्यम निबंधक मेहकर यांच्याकडील दि.22/10/2026 रोजीचे दस्त क्र.मकर/6928/2026 यांची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.