Ferfar #2541 · मुंदेफळ
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- संदीप सर्जेराव गुंड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.नं. 1140
लिहून घेणार : कन्हैय्यालाल हिरू चांदणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : कानहया लाल हिरू चांदणे यांनी ग्रा सो संस्था हिवरा खू बोजा 48000/- - 845
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.नं.1140 सेवा सोसायटी यांचेकडील दि.22/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.