Ferfar #2542 · मुंदेफळ
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- संदीप सर्जेराव गुंड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.नं.1140
लिहून घेणार : श्रीकिसन मोतीराम चांदणे
यांनी श्री किसन मोतीराम चांदणे याची ग.न131 हा बु.जी क बँक ग्रा.सोसा ग्रा.से.सो.हि.खु.२४०००रु गहाण दिले - 11112
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिवरा खुर्द ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.नं.1140 सेवा सोसायटी यांचेकडील दि.21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.