सातबारा Watch

← सुळा

Ferfar #1292 · सुळा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
संदीप सर्जेराव गुंड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : रायपुर ग्रामसेवा सहकारी संस्था म. र. नं.918 लिहून घेणार : लक्ष्मण संपत चांदणे यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : रायपुर ग्रामसेवा सह संस्था चा बो र रु 250000 लक्ष्मण संपत चांदणे कडे - 1151 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायपुर ग्रामसेवा सहकारी संस्था म. र. नं.918 सेवा सोसायटी यांचेकडील दि.28/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.