सातबारा Watch

← सोनारगव्हाण

Ferfar #2023 · सोनारगव्हाण

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
सविता सुखदेव जोशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे सोनार गव्हाण येथील खातेदार सौ.सरस्वती विजय निकस रा.सावत्रा यांनी त्यांचे मौजे सोनार गव्हाण येथील गट क्रमांक 24 मधील विहिरीमध्ये त्यांनी फेरफार क्रमांक 1899 नुसार मदन सुखदेव मिसाळ यांचे कडून 10 पैसे हिस्सा खरेदी केला होता तसेच त्यांनी दस्त क्रमांक 2096 नुसार मदन सुखदेव मिसाळ यांचे कडून परत 15 पैसे विहिरीतील हिस्सा खरेदी केला आहे. त्यामुळे त्यांचे नावे विहिरीच्या 25 पैसे हिस्याची नोंद घेण्यात आली.