सातबारा Watch

← सोनारगव्हाण

Ferfar #2024 · सोनारगव्हाण

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
सविता सुखदेव जोशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे सोनार गव्हाण येथील खातेदार श्री.विकास राम सासनिक रा. जानेफळ यांनी त्यांचे मौजे सोनार गव्हाण येथील गट क्रमांक 53 मध्ये १ बोअरवेल घेतला असून त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे नावे बोअरवेल च्या पूर्ण हिस्याची नोंद घेण्यात आली.