सातबारा Watch

← सोनारगव्हाण

Ferfar #2029 · सोनारगव्हाण

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सविता सुखदेव जोशी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे सोनार गव्हाण येथील खातेदार श्री. रंगराव नथ्थू निकस रा.सावत्रा यांनी त्यांचे मौजे सोनार गव्हाण येथील गट क्रमांक 70 मध्ये 1 बोअरवेल घेतला असून त्यांनी दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांचे नावे बोअरवेलच्या पूर्ण हिस्याची नोंद घेण्यात आली.